घेऊन शपथ संरक्षणाची भारतीयांच्या, कर्तव्यात रूजु झालो. घेऊन शपथ संरक्षणाची भारतीयांच्या, कर्तव्यात रूजु झालो.
भारत स्वातंत्र्याचे स्वप्न डोळ्यात पाहिले, प्राण उराशी घेऊनी ते देशासाठी लढले, भारत स्वातंत्र्याचे स्वप्न डोळ्यात पाहिले, प्राण उराशी घेऊनी ते देशासाठी लढले,
अभिमानाने उर फुलूदे, गीत स्वातंत्र्याचे गाऊ. अभिमानाने उर फुलूदे, गीत स्वातंत्र्याचे गाऊ.
नाही मरणाला ते भिले,ते सुपूत्र तुझ्याकरता चढले ते फासावर,दिले बलिदान...।। नाही मरणाला ते भिले,ते सुपूत्र तुझ्याकरता चढले ते फासावर,दिले बलिदान...।।
मी तप्तर असेल एक देश प्रेमासाठी माझे सर्वस्व अर्पण करूनि भारत मातेला मी तप्तर असेल एक देश प्रेमासाठी माझे सर्वस्व अर्पण करूनि भारत मातेला
कोटी कोटी बालकांची आहे मी भारतमाता कोटी कोटी बालकांची आहे मी भारतमाता